Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

SEBI take action against Avadhoot Sathe: सेबीने अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीला 546 कोटी रुपये आणि त्यावर 67 कोटी व्याज परत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय,11.5 कोटींचा दंड ठोठावला आहे.
SEBI Action on Avadhoot Sathe: Trading Academy Ordered to Refund ₹546 Crore Plus ₹67 Crore Interest

SEBI Action on Avadhoot Sathe: Trading Academy Ordered to Refund ₹546 Crore Plus ₹67 Crore Interest

eSakal

Updated on: 

Avadhoot Sathe Trading Academy SEBI final order: शेअर बाजारातील नियामक संस्था सेबी (SEBI)ने अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संस्थापक अवधूत साठे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला आणि रिसर्च ॲनालिस्ट सेवा दिल्याप्रकरणी अकॅडमी आणि अवधूत साठे यांना सहभागींकडून घेतलेले 546.17 कोटी रुपये आणि त्यावर 67.87 कोटी रुपये व्याज परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com