
भारतीय शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी तेजीसह बंद झाला.
बँकिंग व रिलायन्स इंडस्ट्रीजच्या खरेदीमुळे सेन्सेक्स 100+ अंकांनी वाढला, तर निफ्टी 25,000 च्या वर होता.
मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सवर दबाव दिसून आला.
Stock Market Closing Today: आज शेअर बाजारात गुरुवारी (21 ऑगस्ट) तेजी दिसून आली. इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान इंडेक्स 4 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. सलग सहाव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात होता.