Stock Market TodaySakal
Share Market
Stock Market Closing: सेन्सेक्स 586 अंकांनी घसरला; निफ्टी 200 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?
Stock Market Closing Today Update: आजपासून ऑगस्ट सिरीजला सुरुवात झाली असली, तरी शेअर बाजारात दिवसाची सुरुवात घसरणीसह झाली होती. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांमधील सततची चिंता यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते.
Summary
ऑगस्ट सिरीजची सुरुवात घसरणीसह झाली, निफ्टी 200 अंकांनी, सेन्सेक्स 586 अंकांनी आणि बँक निफ्टी 350 अंकांनी खाली.
फार्मा, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी विक्री, Sun Pharma, Cipla, Dr. Reddy’s यांच्यात मोठी घसरण.
गुंतवणूकदारांचे ₹5.21 लाख कोटींचे नुकसान, India VIX मध्ये 4% वाढ– अस्थिरतेत वाढ.
Stock Market Closing Today: आजपासून ऑगस्ट सिरीजला सुरुवात झाली असली, तरी शेअर बाजारात दिवसाची सुरुवात घसरणीसह झाली होती. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांमधील सततची चिंता यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते.