

Invest ₹15,000, Get ₹20,000? This IPO Opens Today With a Massive 33% GMP
eSakal
CMR Green Tech IPO Updates: शेअर बाजारात गुंतवणूक करताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची पसंती असते ती म्हणजे IPO. कारण एकवेळ गुंतवणूक करून काही दिवसांतच यात मोठा रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जे लोक सध्या IPOमध्ये गुंतवणुकीचा प्लॅन करण्याच्या विचारात आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे.