Diwali Special Stocks: कमाईची सुवर्णसंधी! दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करणार? पहा टॉप 10 शेअर्सची यादी

Diwali Special Stocks: गेल्या दिवाळीपासून भारतीय शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. 12 नोव्हेंबर 2023 पासून BSE बेंचमार्क सेन्सेक्स 25 टक्क्यांनी वाढला आहे, तर BSE मिडकॅप आणि BSE स्मॉलकॅप निर्देशांक याच कालावधीत 49 टक्के आणि 47 टक्क्यांनी वाढले आहेत.
Diwali Special Stocks
Diwali Special StocksSakal
Updated on

Diwali Special Stocks: गेल्या दिवाळीपासून भारतीय शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. 12 नोव्हेंबर 2023 पासून BSE बेंचमार्क सेन्सेक्स 25 टक्क्यांनी वाढला आहे, तर BSE मिडकॅप आणि BSE स्मॉलकॅप निर्देशांक याच कालावधीत 49 टक्के आणि 47 टक्क्यांनी वाढले आहेत. या वाढीचे मुख्य कारण देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बाजारात केलेली मोठी गुंतवणूक. अशा परिस्थितीत भविष्यातही मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com