
Diwali 2025 Picks
Sakal
Diwali 2025 Picks: दिवाळी जवळ आली की गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारात एक वेगळंच वातावरण तयार होतं. मुहूर्त ट्रेडिंग आणि सणासुदीच्या काळात गुंतवणूकदार नवीन गुंतवणुकीचा विचार करतात. यंदाच्या दिवाळीतही बाजारात उत्साह आहे आणि त्यातच एसबीआय सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांसाठी खास शेअर्सची यादी जाहीर केली आहे. या सर्व शेअर्समध्ये पुढील वर्षभरात 13% ते 25% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.