
Diwali Muhurat Trading 2025
Sakal
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारासाठी दिवाळी हा सण खास असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मुहूर्त ट्रेडिंगसाठी तयार आहेत. पण या वर्षी एक मोठा बदल करण्यात आला आहे. अनेक दशकांनंतर मुहूर्त ट्रेडिंगची वेळ सायंकाळवरून बदलून दुपारी करण्यात आली आहे.