Adani Group: गौतम अदानींच्या एका घोषणेनं बदललं बाजाराचं चित्र; कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली मोठी वाढ

Adani Group Stocks: गौतम अदानी यांच्या घोषणेनंतर आज मंगळवारी सकाळपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली.
Adani Group Stocks
Adani Group StocksSaka
Updated on

Adani Group Stocks: गौतम अदानी यांच्या घोषणेनंतर आज मंगळवारी सकाळपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM 2025) बोलताना त्यांनी येत्या पाच वर्षांत दरवर्षी 15 ते 20 अब्ज डॉलर इतका भांडवली खर्च (capital expenditure) करण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com