

Grok AI Stocks Selection: इलॉन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी xAI चा चॅटबॉट Grok AI सध्या चर्चेत आहे. यावर यूजर्स वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. ग्रोकही याची उत्तरे देत आहे. आम्ही Grok ला विचारले की असे कोणते स्टॉक आहेत जे 1 लाख रुपयांचे 1 कोटी करू शकतात? याला उत्तर देत Grok AI ने तीन शेअर्सची नावे सुचवली आहेत.