
IPO Application Tricks: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर IPO हा नफा कमावण्याचा एक चांगला पर्याय आहे. शेअर बाजारात आयपीओची चर्चा जास्त होते. कारण दर महिन्याला 10पेक्षा जास्त IPO शेअर बाजारात येतात. गुंतवणूकदार देखील आयपीओमध्ये पैसे गुंतवून नफा कसा मिळवता येईल याचाच विचार करत असतात. गेल्या काही वर्षांत आयपीओने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. अधिक कंपन्या IPO द्वारे सार्वजनिक होत आहेत आणि गुंतवणूकदार IPO मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.