
Stock Market Warren Buffett's Mantra: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचा गुंतवणूक मंत्र तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. वॉरन बफे यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना सांगितले की, जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा इतरांप्रमाणे घाबरून जाण्याऐवजी बाजारात आणखी गुंतवणूक केली पाहिजे.