

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स वाढीसह बंद झाले. निफ्टी 25,250च्या वर बंद झाला. आयटी, एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्सने बाजारातील तेजीत सर्वाधिक योगदान दिले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 194.07 अंकांनी अर्थात 0.24 टक्क्यांनी वाढून 82,559.84 वर बंद झाला आणि निफ्टी 42.80 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वाढून 25,278.70 वर बंद झाला.