.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Share Market Investment Tips: गुरुवारी नोव्हेंबर एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात प्रॉफिट बुकिंग झाले. सेन्सेक्स-निफ्टी जवळपास 1.5 टक्क्यांनी घसरून बंद झाला. आयटी, ऑटो, बँकिंग शेअर्समध्ये विक्री दिसून आली. एनर्जी, पीएसई आणि एफएमसीजी इंडेक्स घसरणीसह बंद झाले. पीएसयू बँक इंडेक्स वाढीसह बंद झाले.