.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Share Market Investment Tips: सोमवारी निफ्टीने 25,000 ची पातळी ओलांडल्याने भारतीय इक्विटी इंडेक्स तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 611.90 अंकांनी अर्थात 0.75 टक्क्यांनी वाढून 81,698.11 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 187.40 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी वाढून 25,010.60 वर बंद झाला.