Israel-Iran War: युद्ध सुरु असूनही इस्रायलसह अनेक देशांच्या शेअर बाजारात तेजी; काय आहे कारण?
Israel-Iran war: अमेरिकेने इराणवरील अणु केंद्रांवर हल्ला केल्यानंतरही इस्रायलसह अनेक मध्यपूर्व देशांच्या शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. ही परिस्थिती आश्चर्यकारक वाटत असली, तरी त्यामागे काही कारणं आहेत.