

Stock Market Updates: जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे सध्या पैशाच्या ढिगाऱ्यावर बसले आहेत. तर एडलवाईस म्युच्युअल फंडच्या राधिका गुप्ता यांनीही गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे की आजच्या काळात रोख रक्कम ठेवणे आवश्यक झाले आहे. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे जगभरातील बाजारपेठांना धक्का बसत असताना रोख रक्कम ठेवण्याचा सल्ला हे तज्ज्ञ देत आहेत.