

Microfinance Sector Crisis: भारताच्या मायक्रोफायनान्स क्षेत्रात पुन्हा नवीन वादळ येणार का? बँका आणि एनबीएफसींना नवा धक्का बसणार का? तुम्ही गुंतवणूकदार असाल, शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल किंवा तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेत रस असेल, तर तुम्हाला कर्नाटकातून येणाऱ्या या वादळाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. या वादळाचा परिणाम आगामी काळात संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो. काय आहे हे संपूर्ण प्रकरण?