

₹1 Lakh to ₹39 Lakh! This Multibagger Stock Delivered 3900% Returns – More Upside Ahead?
eSakal
Orionpro Solutions Limited: शेअर बाजारात थोडी गुंतवणूक करून मोठा रिटर्न मिळायला हवा अशी सर्व गुंतवणूकदारांनाची इच्छा असते. त्यासाठी गुंतवणूकदार मल्टीबॅगर स्टॉक शोधत असतात. अशातच आता शेअर बाजारात एका स्टॉक ची चर्चा सुरू आहे तो म्हणजे Orionpro Solutions Limited.