
Navratri Stock Picks
Sakal
या नवरात्रात गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी 9 शेअर्स सुचवले आहेत.
GST 2.0 सुधारणा आणि क्षेत्रीय वाढ यामुळे या कंपन्यांना फायदा होईल असा अंदाज आहे.
योग्य निवड केल्यास पुढील दसऱ्यापर्यंत पोर्टफोलिओत 15-25% परताव्याची शक्यता आहे.
Navratri Stock Picks: देशभरात नवरात्रोत्सव सुरु आहे. हा काळ शेअर बाजारात गुंतवणुकीसाठीही शुभ मानला जातो. यंदा शेअर बाजार तेजीत दिसत आहे. GST 2.0 मुळे आर्थिक वाढ होईल आणि गुंतवणूक वाढेल असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच नवरात्रासारख्या शुभ प्रसंगी योग्य शेअर्स निवडून पोर्टफोलिओ मजबूत करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.