
Groww IPO: ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्म ग्रोवने त्यांच्या आयपीओचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे दाखल केला आहे. या आयपीओची किंमत 700 दशलक्ष डॉलर ते 100 दशलक्ष डॉलर दरम्यान असू शकते.
या आयपीओसाठीची कागदपत्रे सेबीकडे गोपनीयपणे दाखल करण्यात आली आहेत, म्हणजेच अधिक तपशील जनतेसाठी उपलब्ध नाहीत. याअंतर्गत, 2 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे ग्रो शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर दाखल केले जातील.