
Stock Market Pushpa 2 PVR Shares: पुष्पा 2 आज मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अल्लू अर्जुनसोबतच चित्रपट निर्माते आणि देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्स यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुष्पा 2 च्या आगाऊ बुकिंगमध्ये तिकीटांची वेगाने विक्री होत आहे.