
DMart Stock Price
Sakal
DMart Stock Price: डीमार्टची (DMart) मालकी असलेल्या अव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअर्समध्ये दुसऱ्या तिमाही निकालानंतर आज सोमवारी (6 ऑक्टोबर) 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बीएसईवर या कंपनीचा शेअर 3.09 टक्क्यांनी घसरून 4,281 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.