
सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 81,018 वर उघडला.
निफ्टी 24,700 च्या आसपास आहे.
फार्मा आणि IT शेअर्समध्ये जोरदार विक्री तर FMCG व मीडिया शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
Stock Market Opening Today Update: कमकुवत जागतिक संकेत आणि एफआयआयच्या सलग विक्रीमुळे बाजारात नकारात्मक वातावरण आहे. आज सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 81,018 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 62 अंकांच्या घसरणीसह 24,705 च्या आसपास दिसत होता. बँक निफ्टीत 93 अंकांची घसरण झाली होती आणि तो 55,868 च्या पातळीवर होता. निफ्टी मिडकॅप 100 देखील घसरला.