Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Closing Update: सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 0.50% वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. आज आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. त्यामुळे IT इंडेक्स तब्बल 2.4% वाढीसह बंद झाला.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on
Summary
  • भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी दिसून आली.

  • फेड रेट कटच्या अपेक्षांमुळे सेन्सेक्स 329 अंकांनी तर निफ्टी जवळपास 98 अंकांनी वधारला.

  • आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली; इन्फोसिस आणि TCS टॉप गेनर ठरले.

Stock Market Closing Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 0.50% वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. आज आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. त्यामुळे IT इंडेक्स तब्बल 2.4% वाढीसह बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com