
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 297.07 अंकांनी घसरून 82,029.98 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 81.85 अंकांनी खाली येत 25,145.50 या पातळीवर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्रीचा मार्ग धरल्याने घसरण आणखी वाढली.