Stock Market Closing: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात, शेअर बाजार सपाट बंद झाला. सेन्सेक्स 7 अंकांनी घसरून 80,710 वर बंद झाला. निफ्टी 6 अंकांनी वाढून 24,741 वर बंद झाला.
Stock Market Closing Today: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात, शेअर बाजार सपाट बंद झाला. सेन्सेक्स 7 अंकांनी घसरून 80,710 वर बंद झाला. निफ्टी 6 अंकांनी वाढून 24,741 वर बंद झाला. बँक निफ्टी 39 अंकांनी वाढून 54,114 वर बंद झाला.