
Stock Market Holidays 2025: शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल एक्सचेंजने (NSE) पुढील वर्षासाठी शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. 2025 मध्ये भारतीय शेअर बाजार 14 दिवस बंद राहणार आहे. सुट्टीच्या यादीनुसार फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक सुट्टी असेल. तर मार्च आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन सुट्या असतील. एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये 3 सुट्ट्या असतील.