Stock Market IPO: 300 रुपयांचा शेअर थेट 634 रुपयांवर! पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट, गुंतवणूकदार मालामाल

IPO Listing Updates: शेअर बाजारात आज एका IPO ची NSE वर 634 रुपये आणि BSE वर 631 रुपये अशी दमदार लिस्टिंग झाली असून, IPO किमतीच्या तुलनेत 110% पेक्षा जास्त प्रीमियम मिळाला. 300 च्या इश्यू प्राइसवर शेअर्स मिळालेल्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मोठा नफा झाला.
Tempsens Instruments listing price

Stock Market IPO: ₹300 Share Lists at ₹634! Investors Double Money on Listing Day

eSakal

Updated on

Tempusens Instruments (India) IPO Listing Update: शेअर बाजारात IPO मोठी धमाल करतात असं म्हटलं जात ते आज खरं ठरलं. Tempusens Instruments (India) च्या शेअर्सने आज शेअर बाजारात दमदार लिस्टिंग झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मालामाल केलं. कंपनीच्या शेअरची NSE वर 111 टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह लिस्टिंग झाली असून, IPO मध्ये गुंतवलेली रक्कम पहिल्याच दिवशी दुपटीहून अधिक झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com