Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 23,700च्या वर, कोणते शेअर्स वधारले?

Stock Market Today: बुधवारी (5 फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स 78,735 च्या उच्चांकावर गेला होता. निफ्टीने 23,807 चा उच्चांक गाठला होता.
Stock Market Updates
Stock Market UpdatesSakal
Updated on

Stock Market Opening Latest Update: बुधवारी (5 फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स 78,735च्या उच्चांकावर गेला होता. निफ्टीने 23,807चा उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर तो 23,771च्या आसपास व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली आणि तो 50,410च्या उच्चांकावर गेला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही तेजीत होते.

Stock Market Today
Stock Market OpeningSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com