
Stock Market Opening Today: आज (29 सप्टेंबर) देशांतर्गत शेअर बाजार सकारात्मक वाढीसह सुरू झाले. निफ्टी 50 अंकांनी वाढून 24,700 वर व्यवहार करत होता. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढताना दिसला आणि बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्स 337.03 अंकांनी वाढून 80,763.49च्या वर आहे.