

Stock Market Opening Latest Update 7 January 2025: कालच्या जोरदार विक्रीनंतर आज मंगळवारी (7 जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 250 अंकांनी वाढून 78,211 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 100 अंकांनी वाढून 23,720 च्या आसपास होता. बँक निफ्टी 164 अंकांनी वाढून 50,086 च्या स्तरावर होता. निफ्टी मिडकॅप 100 मध्येही सुमारे 300 अंकांची वाढ झाली.