

Share Market Opening Latest Update 29 November 2024: आज शुक्रवारी (29 नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी वर गेला होता. निफ्टी 70 अंकांच्या वाढीसह 24,000 च्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. बँक निफ्टी 150 हून अधिक अंकांनी वाढून 52,000 च्या वर व्यवहार करत होता.