
Stock Market Opening Today: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार तेजीत आहे. सेन्सेक्स 386 अंकांनी वाढून 82,574 वर उघडला. निफ्टी 157 अंकांनी वाढून 25,160 वर उघडला. बँक निफ्टी 471 अंकांनी वाढून 57,049 वर उघडला.
आयटी, मीडिया, बँका, Financial services क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. तर रिअल्टी क्षेत्रात विक्री दिसून येत आहे. इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स 1-1% ने वाढताना दिसत आहेत. हे शेअर्स आज निफ्टीच्या टॉप गेनरमध्ये आहेत. डॉ. रेड्डी आणि सिप्लाचे शेअर्स घसरले आहेत.