

Stock Market Closing: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार किंचित वाढीसह उघडला परंतु नंतर बेंचमार्क निर्देशांकात जोरदार वाढ झाली. सेन्सेक्स 1,000 अंकांनी वाढला होता. निफ्टी सुमारे 300 अंकांनी वाढून 24,900 च्या जवळ पोहोचला होता.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये प्रचंड खरेदी झाली. काल आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीच्या उलट, आज खरेदी झाली.