Stock Market Today: एका रिपोर्टने शेअर बाजारात घातला धुमाकूळ! Infosysy, TCS, Tech M कोसळले; नेमकं काय घडलं?

Why Did Infosys, TCS and Tech Mahindra Suddenly Crash: आज शेअर बाजारात निफ्टी IT तब्बल 6% कोसळला, तर सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Stock Market Crash

Stock Market Crash: One Global Report Wipes Out Billions! Infosys, TCS & Tech Mahindra Plunge

eSakal

Updated on

Sensex Nifty Today update: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली. बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक निफ्टी50 आणि सेन्सेक्स लाल रंगात व्यवहार करत होते. Accenture च्या ताज्या अहवालाने IT क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव आला आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com