

Stock Market Crash Today: Sensex Plunges 400 Points Ahead of RBI Decision, Investors Turn Cautious
eSakal
Sensex and Nifty 50 Today: अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आज सकाळी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसाची सुरुवात घसरणीसह केली.