Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Share Market Today: अमेरिका-इराण तणाव वाढल्याने आणि RBI च्या पतधोरण बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला असून निफ्टीतही मोठी पडझड झाली आहे.
Indian Stock Market Crashes: Sensex Tanks 700 Points Amid US-Iran Tensions; Which Stocks Defied the Fall?

Indian Stock Market Crashes: Sensex Tanks 700 Points Amid US-Iran Tensions; Which Stocks Defied the Fall?

eSakal

Updated on

Sensex and Nifty Today: अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेला ब्रेक लागल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. त्यातच आजपासून रिझर्व्ह बँकेच्या (RBI) तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठकीला सुरुवात झाली असून, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने सुरू असलेली विक्रीही बाजारावर दबाव निर्माण करत आहे.

या सर्व घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला असून सलग दुसऱ्या दिवशी बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणीत व्यवहार करत होते, तर गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com