
Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही तेजीचे वातावरण कायम राहिले. निफ्टीने वीकली एक्सपायरीच्या दिवशी 25,100 च्या वरचा स्तर कायम ठेवला, तर सेन्सेक्स 93 अंकांच्या वाढीसह 81,883 वर उघडला. निफ्टी 8 अंकांनी वाढून 25,085 वर उघडला आणि बँक निफ्टीही 22 अंकांच्या वाढीसह 56,126 वर उघडला.