

Stock Market Surprise! Sensex Soars 1,100 Points—What Triggered the Massive Rally?
Sensex and Nifty 50 Today: गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेलेला अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबून शांतता करार झाल्याच्या बातमीमुळे आज आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारातही जोरदार तेजी पाहायला मिळाली.