

Stock Market Defies Global Selloff! Sensex Jumps 344 Points, This Meta-Linked Stock Steals the Show
eSakal
Sensex and Nifty 50 Today: अमेरिकेने इराणवर सैनिकी कारवाई केल्यानंतर जागतिक बाजारातील शेअर बाजारात घसरण झाली असतानाही भारतीय शेअर बाजाराने मात्र आजची सुरुवात तेजीसह केली. सकाळीच बाजारतेल दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करताना दिसत होते.