Stock Market Opening: शेअर बाजाराची किंचित वाढीसह सुरुवात; निफ्टी 24,600च्या वर, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Opening Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार किंचित वाढीसह उघडले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुमारे 50 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होते. निफ्टी 24,600 च्या वर होता. बँक निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

Stock Market Opening Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार किंचित वाढीसह उघडले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुमारे 50 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होते. निफ्टी 24,600 च्या वर होता. बँक निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. यानंतर, निफ्टी 100 अंकांनी वाढून 24,726 च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, सेन्सेक्स 285 अंकांच्या वाढीसह 81,237 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com