

Stock Market Rally Today! AI Deal Sends IT Stock Soaring, Adani Shares Also in Focus
eSakal
Sensex and Nifty 50 Today: अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या व्यवहारात बाजारातील दोन्ही प्रमख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.