

Stock Market Closing Today: शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स आज म्हणजेच बुधवारी 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 74,103.83 वर उघडला. व्यवहारादरम्यान तो 73,673.06 अंकांवर घसरला होता. शेवटी, सेन्सेक्स 379.93 अंकांनी किंवा 0.51% घसरून 73,847.15 वर बंद झाला.