
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज शुक्रवारी (28 जून 2025) जुलै सीरिजला जोरदार सुरुवात झाली. सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली, बँकिंग क्षेत्रात विशेषतः बँक निफ्टीने आज इतिहास रचला. गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला असून बाजारात सकाळपासूनच सकारात्मक वातावरण होते.