Stock Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; फार्मा शेअर्समध्ये विक्री, निफ्टी 24,650च्या जवळ बंद

Stock Market Closing Today: शांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी सलग सहाव्या दिवशी घसरला आणि आज 24,650 वर आला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांमध्येही मोठी विक्री झाली.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

Stock Market Closing Today: देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी सलग सहाव्या दिवशी घसरला आणि आज 24,650 वर आला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांमध्येही मोठी विक्री झाली. सेन्सेक्स 680 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com