
Stock Market Closing Today: आज (29 सप्टेंबर) शेअर बाजार सपाट बंद झाला. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह बंद झाले. दिवसभर बाजारात अस्थिरता दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक वधारले. पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस, पीएसई शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, तर रिअल्टी, पॉवर आणि मेटल निर्देशांक वधारले. ऑटो आणि फार्मा निर्देशांक घसरणीसह बंद झाले.