Stock Market Closing: शेअर बाजारात दमदार तेजी; निफ्टी 25,150च्या जवळ, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Closing Today: आज निफ्टी 25100च्या वर बंद झाला. फार्मा, ऑइल अँड गॅस, रिअल्टी, मेटल, पीएसयू बँक आणि आयटी निर्देशांक 0.5-1 टक्क्यांनी वाढून बंद झाले.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

Stock Market Closing Today: आज निफ्टी 25100च्या वर बंद झाला. फार्मा, ऑइल अँड गॅस, रिअल्टी, मेटल, पीएसयू बँक आणि आयटी निर्देशांक 0.5-1 टक्क्यांनी वाढून बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com