

Tamil Nadu Election Shockwave: Vijay’s Political Rise Sends This Company’s Shares Tumbling 10%!
eSakal
Vijay Thalapathy Election Result: तामिळनाडूच्या राजकारणाने आज कोणी कल्पनाही केली नसेल असा एक इतिहास घडवला. तामिळनाडू राज्याच्या 234 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू असतानाच्या निकालाबाबतच्या घडामोडींनी सर्वांनाच चकित केले. तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्ष TVK ने, राज्यातील दोन्ही प्रमुख पक्ष, द्रमुक DMK आणि AIADMK यांना हादरवून सोडले आहे.