Tata Group: तुमच्या खिशात 14,996 रुपये असतील तर, तुम्ही टाटा कंपनीचे पार्टनर बनू शकता, कसं ते जाणून घ्या

Tata Capital IPO: टाटा कॅपिटलचा तब्बल ₹15,511 कोटींचा IPO आजपासून खुला झाला आहे आणि गुंतवणूकदारांना 8 ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येणार आहे. या IPO साठी प्रति शेअर प्राइस बँड ₹310 ते ₹326 ठेवण्यात आला आहे.
Tata Capital IPO

Tata Capital IPO

Sakal

Updated on

Tata Capital IPO: टाटा कॅपिटलचा बहुचर्चित IPO (Initial Public Offering) आजपासून (6 ऑक्टोबर) गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. देशातील सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह व्यवसाय समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचा हा इश्यू तब्बल ₹15,000 कोटींपेक्षा जास्त आकाराचा आहे. गुंतवणूकदारांना 8 ऑक्टोबरपर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

याआधी शुक्रवार (4 ऑक्टोबर) रोजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांसाठी इश्यू उघडला होता, ज्यात 14.23 कोटी शेअर्स ₹4,641.83 कोटींच्या मूल्यासह ऑफर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com