
Multibagger Stocks: इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामामुळे आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात स्थिरता आली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. सलग दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी शेअर बाजारात तेजीसह बंद झाला. सेंसेक्स 82,750 च्या पातळीवर बंद झाला आणि निफ्टी-50 देखील 25,200 च्या वर बंद झाला.